कोळीवाडा, धारावी, मुंबई, भारतः मार्च १६-२२, २००८

ही कार्यशाळा कोळीवाडा असोसिएशनच्या जागेत घेतली जाईल. येथील रहिवासी नसलेल्या सहभागींनी कृपया आगाऊ नोंदणी करावी अशी विनंती आहे.

 

शनिवार, मार्च १५, २००८
रात्री ८ पासून पुढे

स्वागतार्थ भोजन

 

रविवार, मार्च १६, २००८

सकाळी १० -१२

नावनोंदणी
कोळीवाडा धारावी जमात कार्यालय

दुपारी १२.३० भोजन

दुपारी २.३०

धारावी पुनर्विकास योजनेच्या अनुषंगाने “कोळीवाडा आणि धारावी यांची कथा” या विषयावर सादरीकरण आणि चर्चा

दुपारी ३.३०

सहभागी एकत्र येतील आणि त्यांचे गट बनवतील : सुचवलेल्या योजनांवर एकत्रित चर्चा

संध्याकाळी ५.००

कोळीवाडा आणि धारावी यांची पायी सहल

 

सोमवार, मार्च १७, २००८

पूर्ण दिवस कार्यशाळा

रात्री ८ पासून पुढे

नागरी तुफान रात्रीचे मुक्त सादरीकरण – कुणाचेही स्वागत आहे

 

मंगळवार, मार्च १८, २००८

पूर्ण दिवस कार्यशाळा

रात्री ८ पासून पुढे

चित्रपट प्रक्षेपण – धारावी आणि मुंबईवरील माहितीपट

 

बुधवार, मार्च १९, २००८

पूर्ण दिवस कार्यशाळा

संध्याकाळी ७.३० पासून पुढे

पाहुण्यांकडून धारावी आणि मुंबईशी संबंधित जुन्या योजनांवर भाषणे आणि सादरीकरणे

 

गुरूवार, मार्च २०, २००८

पूर्ण दिवस कार्यशाळा

संध्याकाळी ७.३० ते १२
कार्यशाळेचे जनतेसाठी सादरीकरण

 

शुक्रवार, मार्च २१, २००८

होळीच्या तयारीमध्ये कोळीवाडयाचे रहिवासी मनापासून सामील होतील.

संध्याकाळी ५ पासून पुढे होळीची मेजवानी, संगीत आणि रात्रभर चालणार्‍या होळीच्या उत्सवात सामील होण्यासाठी सर्वांना आमंत्रण

 

शनिवार, मार्च २२, २००८

होळी – आनंदोत्सव

होळी हा नवीन आलेल्या पिकाचे उत्साहाने स्वागत करण्याचा रंगधुंद उत्सव आहे. कधीकधी बेफाम होणारा होळीचा आनंदोत्सव ह्या “मॅक्झिमम सिटी”ला गाणी, नाच, खेळ, मेजवान्या, मद्यपान आणि इतर अप्रिय कृतींच्या कल्लोळात अधिकच वाहवत नेतो.

संध्याकाळी ९.३० पासून पुढे नागरी तुफान (अर्बन टायफून) पार्टी
स्थळ – ब्लू फ्रॉग क्लब, मुंबई
खास पाहुणे – डि पॉल डेव्हरो, ‘मॅड डिसेंट’, यू एस ए

स्थळ – ब्लू फ्रॉग क्लब, मुंबई
32/D, मथुरादास मिल कंपाउंड
ना. म. जोशी मार्ग
मुंबई – 400 013
http://bluefrog.co.in

www.maddecent.com