नोंदणी

आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, पण मर्यादित जागा असल्यामुळे आता नोंदणी बंद करण्यात येते आहे.

पुढच्या अर्बन टायफून वर्कशॉपमध्ये भेटू या. (हा वर्कशॉप कुठे घेतला जावा याबद्दल आपल्या सूचनांचे स्वागत आहे!)

‘संपर्क’ या पेजवर दिलेल्या माहितीनुसार आमच्याशी जरूर संपर्क साधा.

धन्यवाद.